Friday, October 30, 2026
HomeमनोरंजनKBC 16 : युपीएससीची तयारी करणाऱ्या निशांतने झटक्यात दिलं २५ लाखांच्या प्रश्नाचं...

KBC 16 : युपीएससीची तयारी करणाऱ्या निशांतने झटक्यात दिलं २५ लाखांच्या प्रश्नाचं उत्तर! तुम्हाला माहितीय का?

[ad_1]

KBC 16 Latest Question for 25 Lacs : ‘कौन बनेगा करोडपती १६’ हा शो सध्या टेलिव्हिजन विश्वात चर्चेत आहे. या शोला टीव्हीवर २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. कालच्या एपिसोडमध्ये, रायगड, छत्तीसगड येथील निशांत जैस्वाल हा स्पर्धक हॉट सीटवर बसला. त्याने आपल्या ज्ञानाचे अप्रतिम प्रदर्शन केले आणि चांगला खेळ दाखवला. कालच्या भागात २ लाईफलाईन्सच्या मदतीने २५ लाख रुपये जिंकले. पण, आता ५० लाखांसाठी त्याच्यासमोर कोणता प्रश्न उभा राहणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, प्रश्न विचारण्याआधीच वेळ संपली आणि बझर वाजला. निशांतने २५ लाख जिंकले त्या प्रश्नाचे उत्तर देऊन जाणून घेऊया.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments