Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रAnil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला, रुग्णालयात दाखल

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला, रुग्णालयात दाखल

[ad_1]

Anil Deshmukh News: माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. नरखेड गावातील सभेला उपस्थित राहून देशमुख काटोलयेथे परतत असताना रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचाराचाकरिता काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments