[ad_1]
असं म्हणतात की शेर कभी बुढा नही होता… हीच ओळ खरी करून दाखवण्यासाठी महान बॉक्सर माईक टायसन रिंगमध्ये उतरला होता. वयाच्या ५८ व्या वर्षी तो २७ वर्षीय बॉक्सर जॅक पॉलसोबत लढण्यास तयार झाला, परंतु या लढतीपूर्वी टायसनने एक भलीमोठी चूक केली, या चुकीची कोणालाही अपेक्षा नव्हती.
[ad_2]
Source link
