Onion Prices Hike: मुंबईत कांद्याचे दर ८० रुपयांवर पोहोचले, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी!

0
2
Onion Prices Hike: मुंबईत कांद्याचे दर ८० रुपयांवर पोहोचले, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी!


Mumbai Onion rates Today: देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. मुंबई आणि दिल्ली यांसारख्या शहरातील घाऊक बाजारात कांद्याचे दर ४० ते ६० रुपयांवरून ७० ते ८० रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांत कांद्याचे दर दुप्पटीने वाढल्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. याशिवाय, वाढत्या महागाई कांद्याची विक्री कमी झाल्याने विक्रेत्यांचेही नुकसान होत आहे.



Source link