Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Pawar : हे सरकार बदलल्याशिवाय म्हातारा होणार नाही, शरद पवारांची जोरदार...

Sharad Pawar : हे सरकार बदलल्याशिवाय म्हातारा होणार नाही, शरद पवारांची जोरदार फटकेबाजी

Sharad Pawar : हे सरकार बदलल्याशिवाय म्हातारा होणार नाही, शरद पवारांची जोरदार फटकेबाजी

[ad_1]

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत प्रचाराचे रण तापत असून अनेक नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपचे देश पातळीवरील बडे नेते येऊन शरद पवारांवर टीका करत असतानाच शरद पवारांनीही पायाला भिंगरी लावून राज्यभरात प्रचारसंभाचा धडाका लावला आहे. परांडामध्ये शरद पवारांनी स्वत: त्यांच्या वयाचा उल्लेख करत महायुतीला मोठा इशारा दिला. सरकार बदलल्याशिवाय म्हातारा होत नाही, अशी जोरदार बॅटींग शरद पवारांनी केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments