Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रDhananjay Mahadik : धनंजय महाडिकांना लाडक्या बहिणींबद्दलचं ‘ते’ वक्तव्य भोवलं, निवडणूक आयोगानं...

Dhananjay Mahadik : धनंजय महाडिकांना लाडक्या बहिणींबद्दलचं ‘ते’ वक्तव्य भोवलं, निवडणूक आयोगानं दिला दणका

Dhananjay Mahadik : धनंजय महाडिकांना लाडक्या बहिणींबद्दलचं ‘ते’ वक्तव्य भोवलं, निवडणूक आयोगानं दिला दणका

[ad_1]

Dhananjay mahadik controversial statement : कोल्हापूरचे भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी प्रचार सभेत लाडकी बहीण योजनेवरून आक्षेपार्ह वक्तव्य केलं होते. या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून अक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी निवडणूक विभागाकडून धनंजय महाडिकांना नोटीस पाठवली आहे. धनंजय महाडिक यांनी भाजप उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ करवीर येथे आयोजित जाहीर सभेमध्ये लाडक्या बहिणींना धमकी दिली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments