Thursday, September 10, 2026
HomeमनोरंजनAishwarya Rai: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन इंटीमेट सीन्स का देत नाही? काय...

Aishwarya Rai: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन इंटीमेट सीन्स का देत नाही? काय आहे नेमकं कारण?

[ad_1]

विश्वसुंदरी म्हणून बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ओळखली जाते. ऐश्वर्या गेल्या काही दिवसांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये जरी सक्रिय नसली तरी सतत चर्चेत असते. तिने अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचा चाहता वर्ग सातासमुद्रापार असल्याचे पाहायला मिळाले. आज १ नोव्हेंबर रोजी ऐश्वर्याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments