[ad_1]
सध्या चित्रपट असो वा वेब सीरिज काही बोल्ड सीन असतातच. त्यामुळे प्रत्येक कलाकाराला आजकाल इंटीमेट सीन्स किंवा किसिंग सीन्स हे द्यावेच लागत आहेत. नुकताच एका अभिनेत्याने मुलाखतीमध्ये या इंटीमेट सीनवर पत्नीची काय प्रतिक्रिया होती हे सांगितले आहे. अभिनेत्याची पत्नीने नाराजी व्यक्त केली होती.
[ad_2]
Source link
