Sunday, August 16, 2026
Homeमनोरंजनविनोदाची धमाल! मकरंद आणि सिद्धार्थचा 'एक डाव भूताचा' या दिवशी होणार ओटीटीवर...

विनोदाची धमाल! मकरंद आणि सिद्धार्थचा ‘एक डाव भूताचा’ या दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित

विनोदाची धमाल! मकरंद आणि सिद्धार्थचा ‘एक डाव भूताचा’ या दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित

[ad_1]

आपल्या विनोदी शैलीने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणजे मकरंद अनासपुरे. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज या चारही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी एक वेगळी छाप उमटवली आहे. त्यांची हसण्याची विशिष्ट पद्धत ही प्रेक्षकांना खूप आवडते. काही दिवसांपूर्वी त्यांचा ‘एक डाव भूताचा’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments