
Salman Khan Father purches new Car: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने काळवीट शिकार प्रकरणी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणानंतर लॉरेन्स अधिक चर्चेत आहे. दरम्यान, सलमानचे वडील सलीम खान यांनी धनतेरसला नवी कार खरेदी केली आहे. वडिलांच्या सुरक्षतेसाठी सलमानने ही कार खरेदी केली आहे की धनत्रयोदशी निमित्त होते याबाबत माहिती समोर आलेली नाही. या कारची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.








