Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ७ हजार ९९५ उमेदवार रिंगणात, १० हजार ९०५ उमेदवारी...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ७ हजार ९९५ उमेदवार रिंगणात, १० हजार ९०५ उमेदवारी अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ७ हजार ९९५ उमेदवार रिंगणात, १० हजार ९०५ उमेदवारी अर्ज दाखल

[ad_1]

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागांसाठी ७ हजार ९९५ उमेदवार रिंगणात उतरले असून एकूण १० हजार ९०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments