Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रशिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा बेपत्ता! फोन नॉट रिचेबल; उमेदवारी न मिळाल्याने...

शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा बेपत्ता! फोन नॉट रिचेबल; उमेदवारी न मिळाल्याने जीवन संपवण्याची दिली होती धमकी

[ad_1]

Srinivas Vanaga Not Reacheble : एकनाथ शिंदे यांच्या बरोबर तब्बल ३९ जणांनी बंड केले. यात पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांचा देखील समावेश होता. एकनाथ शिंदे यांनी सर्व बंडखोर आमदारांना उमेदवारी दिली. मात्र, श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारल्याने ते नाराज होते. त्यांनी उमेदवारी न मिळाल्यास जीवाचे बरे वाईट करण अशी धमकी दिली होती. दरम्यान, वनगा हे बेपत्ता असून गेल्या १२ तासांपासून त्यांचा फोन नॉट रीचेबल आहे. त्यांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments