Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनAnuradha Paudwal: मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर गायिका अनुराधा पौडवाल काय करतात?

Anuradha Paudwal: मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर गायिका अनुराधा पौडवाल काय करतात?

[ad_1]

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही गायक आहेत ज्यांनी भारताला जगभरात एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. एकीकडे लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार गाजत असताना, या सर्व गायकांमध्ये आणखी एक गायिका आली आहे, जिने आपल्या आवाजाच्या जादूने सगळ्यांनाच मोहित केले. ते नाव म्हणजे अनुराधा पौडवाल. त्यांनी आपल्या सुमधून आवाजाने लाखो श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. आज अनुराधा यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments