Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनCID Promo: अभिजीतने दयाला घातली गोळी, सीआयडी मालिकेच्या पहिल्याच एपिसोडमध्ये ट्विस्ट

CID Promo: अभिजीतने दयाला घातली गोळी, सीआयडी मालिकेच्या पहिल्याच एपिसोडमध्ये ट्विस्ट

[ad_1]

टेलिव्हिजनचा आवडता क्राइम बेस्ड शो सीआयडी हा नेहमीच प्रेक्षकांचा आवडता शो राहिला आहे. टीव्हीवर या मालिकेचा बराच काळ दबदबा होता. अनेकांनी मालिकेतील दया प्रमाणे दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला होता. सीआयडी मालिका पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पुन्हा एकदा सीआयडी मालिका टीव्हीवर धडक देणार आहे. अशातच सीआयडीची पहिली झलक रिलीज झाली आहे, त्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पण पहिल्याच प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेल्या सीन्सने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments