Friday, September 11, 2026
Homeमहाराष्ट्रपत्नी कोट्यवधींची मालक, मुलीच्या नावावर लाखो रुपयांची मालमत्ता; देवेंद्र फडणवीस यांची संपत्ती...

पत्नी कोट्यवधींची मालक, मुलीच्या नावावर लाखो रुपयांची मालमत्ता; देवेंद्र फडणवीस यांची संपत्ती किती?

[ad_1]

Devendra Fadnavis Property News In Marathi: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या ९९ उमेदवारांची नावे जाहीर केली. या यादीत पहिल्या क्रमांकावर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव होते. फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. फडणवीस यांनी उमेदवारी अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती जाहीर केली आहे. तर, फडणवीस यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे? हे जाणून घेऊयात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments