Friday, September 11, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag : सायलीच्या जवळ राहण्यासाठी अर्जुन मधुभाऊंची केस लांबणीवर टाकणार?...

Tharala Tar Mag : सायलीच्या जवळ राहण्यासाठी अर्जुन मधुभाऊंची केस लांबणीवर टाकणार? मालिकेत पुढे काय घडणार?

[ad_1]

Tharala Tar Mag 25 October 2024 Serial Update : ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन केस सुटण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकताना दिसणार आहे. पण आता त्याच्या वाटते एक मोठा ट्वीस्ट येणार आहे. मधुभाऊ तुरुंगातून सुटले की, सायली त्यांच्यासोबत निघून जाणार ही गोष्ट अर्जुनला कळली आहे. यामुळे अर्जुन मनातून खचत चालला आहे. त्याच्या मनातील हीच गोष्ट तो चैतन्यला बोलून दाखवणार आहे. यावर चैतन्य त्याला एक आयडिया देणार आहे. तो मधुभाऊंना तुरुंगातून इतक्यात सोडवू नकोस, असं अर्जुनला सांगणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments