Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रCongress Candidate List : विधानसभेसाठी काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; दिग्गजांना...

Congress Candidate List : विधानसभेसाठी काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; दिग्गजांना संधी, वाचा लिस्ट

[ad_1]

काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यासारख्या ज्येष्ठ आमदारांचा समावेश आहे. धारावीतून खासदार वर्षा गायकवाड यांच्या बहिण डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना साकोली, विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात – संगमनेर, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना ब्रम्हपुरी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिण, CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांना चांदिवली, अमरावतीमधून डॉ. सुनील देशमुख तर नागपूर दक्षिण-पश्चिममधून देवेंद्र फडणवीस विरुद्ध प्रफुल्ल गुडदे यांना उमेदवारी दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments