Sunday, September 20, 2026
HomeमनोरंजनSalman Khan News : सलमान खानला ५ कोटींसाठी धमकी देणारा निघाला भाजीवाला!...

Salman Khan News : सलमान खानला ५ कोटींसाठी धमकी देणारा निघाला भाजीवाला! पोलिसांनी केली अटक

[ad_1]

Salman Khan Death Threat Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकीचा मेसेज पाठवून पाच कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांना मोठी आघाडी मिळताना दिसत आहे. मुंबई पोलिसांनी जमशेदपूरमध्ये एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांना झारखंडमधील एका नंबरवरून धमकीचा मेसेज पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर पोलिसांचा हा तपास झारखंडपर्यंत पोहोचला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments