Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रक्रूरतेचा कळस! पाळीव श्वानाला बेदम मारहाण करून फासावर लटकावून ठार मारलं; पुण्यातील...

क्रूरतेचा कळस! पाळीव श्वानाला बेदम मारहाण करून फासावर लटकावून ठार मारलं; पुण्यातील धक्कादायक घटना

[ad_1]

Pune Dog Murder : पुण्यातील पिरंगुट परिसरात पाळीव श्वानाला त्याच्या मालकाने बेदम मारहाण करून त्याला फासावर लटकवून ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या स्ट्रीटडॉग्जबॉम्बे या संस्थेने ही घटना इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या घटनेची दखल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments