Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यातील भोसरीमध्ये पाण्याच्या टाकीची भिंत कोसळली! तीन मजूर ठार, काही जखमी

पुण्यातील भोसरीमध्ये पाण्याच्या टाकीची भिंत कोसळली! तीन मजूर ठार, काही जखमी

[ad_1]

Bhosari Water Tank collapse : पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये आज एक मोठी दुर्घटना घडली. भोसरी येथील सद्गुरू नगर येथे एका मोठ्या पाण्याच्या टाकीची भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू झाला तर सातजण जखमी झाले आहे. अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी पोहचले असून त्यांनी बचावकार्य सुरू केले आहे. अपघात मृत्युमुखी पडलेल्या मजुरांची नावे समजू शकली नाहीत. या घटनेत जखमी मजुरांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments