Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : राज्यात आज तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता;...

Maharashtra Weather Update : राज्यात आज तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिला महत्वाचा इशारा

[ad_1]

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात असलेले अति तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आज सकाळी साडेपाच वाजता दाना या चक्रीवादळ झाले आहे. हे चक्रीवादळ पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर १६.५ डिग्री उत्तर अक्षांश तर ८९.६ डिग्री पूर्व रेखांशावर स्थित आहे. आज सकाळी वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. दाररम्यान, हवामान विभागाने आज राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments