Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi : निक्की तांबोळीशी नेमकं नातं काय? अरबाज पटेलनं अखेर...

Bigg Boss Marathi : निक्की तांबोळीशी नेमकं नातं काय? अरबाज पटेलनं अखेर सांगूनच टाकलं! म्हणाला…

[ad_1]

Arbaaz Patel On Nikki Tamboli Reaction : अरबाज पटेल बिग बॉस मराठी ५’च्या शो दरम्यान चर्चेत आला होता. रियॅलिटी शो संपून अनेक दिवस झाले असले, तरी अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी यांची चर्चा अजूनही जोरदार सुरूच आहे. शोच्या आधी तो लिसा बिंद्रासोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यामुळे शोमध्ये तो निक्की तांबोळीच्या खूप जवळ आला तेव्हा चांगलाच गोंधळ उडाला होता. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर अरबाजने जाहीर केले होते की, तो कुठेही कमिटेड नाही आणि जर निक्कीला बिग बॉसच्या घराबाहेर रिलेशनशिप अशीच सुरू ठेवायची असेल, तर तो त्यासाठी तयार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments