Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रमतदारसंघातील सुमार कामगिरीचा फटका! भाजप कापणार ‘डॅशिंग’, ‘दयावान’ राम कदम यांचा पत्ता?

मतदारसंघातील सुमार कामगिरीचा फटका! भाजप कापणार ‘डॅशिंग’, ‘दयावान’ राम कदम यांचा पत्ता?

[ad_1]

Maha Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावं जवळपास निश्चित केली आहेत. भाजपनं यात आघाडी घेतली असून भाजपची १०० हून अधिक उमेदवारांची यादी तयार असल्याचं समजतं. भाजपनं काही विद्यमान आमदारांना धक्का देण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांकडून समजतं. त्यात मुंबईतील घाटकोपरचे आमदार व पक्षाचे प्रवक्ते राम कदम (Ram Kadam) यांच्यासह ५ आमदारांचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments