Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनRam Gopal Verma: राम गोपाल वर्मा यांनी केले लॉरेन्स बिश्नोईचे कौतुक, सलमान...

Ram Gopal Verma: राम गोपाल वर्मा यांनी केले लॉरेन्स बिश्नोईचे कौतुक, सलमान खानला लगावला टोला

[ad_1]

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दकी यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. मुंबईतील वांद्रे पूर्व भागात ही घटना घडली. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूची पूर्ण जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईने घेतले. त्यानंतर चित्रपट निर्माते, राम गोपाल वर्मा यांनी लॉरेन्स बिश्नोईवर अनेक ट्विट केले आहेत. आपल्या ताज्या ट्विटमध्ये त्यांनी लॉरेन्सच्या लूकचंही कौतुक केलं आहे. तसेच कोणताही सुपरस्टार लॉरेन्स इतका हँडसम दिसत नाही असे म्हटले आहे. तसेच या ट्विटच्या माध्यामातून त्यांनी बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला देखील चांगलेच सुनावले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments