Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनPremachi Goshta:मुक्ता गेली घर सोडून, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत वेगळे वळण

Premachi Goshta:मुक्ता गेली घर सोडून, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत वेगळे वळण

[ad_1]

Premachi Goshta Update: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या अतिशय वेगळे वळण आले आहे. मालिकेत सावनीचा डाव यशस्वी होताना दिसत आहे. सावनी सागर आणि मुक्ताच्या आयुष्यात फूट पाडताना दिसत आहे. तिचा डाव यशस्वी देखील होत आहे. या सागर सतत दाखवत असलेल्या अविश्वासाला कंटाळून मुक्ता घर सोडून निघून गेली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments