Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag : प्रियाचा डाव फसला, अर्जुन-सायलीला मोठा पुरावा सापडला! ‘ठरलं...

Tharala Tar Mag : प्रियाचा डाव फसला, अर्जुन-सायलीला मोठा पुरावा सापडला! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

[ad_1]

Tharala Tar Mag 16 October 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात अतिशय सकारात्मक वळण पाहायला मिळणार आहे. सायली आणि अर्जुन आता ‘वात्सल्य आश्रमा’त पोहोचणार आहे. कोर्टाने अर्जुन आणि सायलीला आश्रमात जाऊन तपास करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे दोघेही खूप खूश झाले आहेत. आपण तिथे गेलो तर, या केसमधला महत्त्वाचा पुरावा शोधून काढूच, असा विश्वास त्यांना वाटत आहे. त्यामुळे आता दोघे आश्रमात जाण्याची तयार करणार आहेत. मात्र, त्याचवेळी प्रिया प्रतिमा आत्याला घेऊन सुभेदारांच्या घरी पोहोचणार आहे. प्रिया इथे का आली, असा प्रश्न अर्जुनला पडणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments