
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचं वैवाहिक आयुष्य आजही चर्चेत आहे. धर्मेंद्र यांनी आपली पहिली पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले होते. चित्रपटसृष्टीमधील ड्रीम गर्ल हेमा यांनी धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्यासाठी धर्मही बदलला. पण मुलींच्या जन्मानंतर लगेचच धर्मेंद्र हेमा यांना सोडून पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्यासोबत राहू लागले होते. पण त्यामागे नेमके काय कारण होते? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.