Tuesday, September 15, 2026
Homeमनोरंजनचित्रपट सुरू होण्याआधी नाही बघावा लागणार ‘सिगारेट फुकणारा नंदू’! अक्षय कुमारची ‘ती’...

चित्रपट सुरू होण्याआधी नाही बघावा लागणार ‘सिगारेट फुकणारा नंदू’! अक्षय कुमारची ‘ती’ जाहिरात बंद करण्याचे आदेश

[ad_1]

Akshay Kumar Advertisement Banned : चित्रपटगृहात सिनेमा बघायला गेलो की, चित्रपट सुरू होण्यापूर्वी अक्षय कुमारची जाहिरात नक्कीच पाहायला मिळते. यात अक्षय कुमार ‘नंदू’ला धूर न उडवण्याचा, म्हणजेच सिगारेट न ओढण्याचा सल्ला देताना दिसतो. ही जाहिरात इतकी वर्षे चित्रपटगृहात सुरू आहे की, प्रेक्षकांना जाहिरातीतील संवाद पाठ झाले आहेत. मोठ्या पडद्यावर जेव्हा ही जाहिरात चालते, तेव्हा चित्रपटगृहात येणारे लोकही एकाच वेळी जाहिरातीचे संवाद म्हणताना दिसतात.  मात्र, आता सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच सीबीएफसीने या जाहिरातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएफसीने असे का केले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments