MMRC Bus Service: आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई मेट्रो-३ ची मोफत बससेवा

0
6
MMRC Bus Service: आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई मेट्रो-३ ची मोफत बससेवा

MMRC Introduced Free Bus Service For Metro 3 Passengers: मुंबई मेट्रो प्राधिकरणाने मुंबई मेट्रो-३ सेवेच्या टी-2 स्थानकापासून आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोफत बससेवा सुरू केली. या बसमध्ये प्रवाशांना त्यांचे सामान ठेवण्यासाठी लोडर सुविधाही देण्यात आली. मुंबई मेट्रो रेल्वे प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली.

Source link