Tuesday, September 8, 2026
Homeमहाराष्ट्रपद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर; प्रा. आशालता कांबळे, शाहू पाटोळे यांच्यासह...

पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर; प्रा. आशालता कांबळे, शाहू पाटोळे यांच्यासह ४ जण मानकरी

[ad_1]

साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून यंदाच्या पुरस्कारांसाठी ज्येष्ठ लेखिका प्रा. आशालता कांबळे, लेखक शाहू पाटोळे, पत्रकार सुकन्या शांता यांची निवड झाली आहे. सोबतच ‘सूर्य गिळणारी मी’ या आत्मकथनासाठी अरुणा सबाने यांना यंदाचा ग्रंथाली पुरस्कृत ‘बलुतं’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments