Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रसिल्लोडमध्ये देवीचे विसर्जन करतांना बाप-लेकाचा बुडून मृत्यू; कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर

सिल्लोडमध्ये देवीचे विसर्जन करतांना बाप-लेकाचा बुडून मृत्यू; कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर

[ad_1]

Sillod News : सिल्लोड येथे देवीच्या विसर्जनादरम्यान एक दु:खद घटना घडली. एक कुटुंबीय देवीच्या विसर्जनासाठी पूर्णांनदी पात्रात गेले असता बाप केलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी केऱ्हाळा येथील बेलेश्वरवाडी येथे घडली. या घटनेमुळे ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments