Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्ररतन टाटांना मृत्युपश्चात सन्मानित करा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय...

रतन टाटांना मृत्युपश्चात सन्मानित करा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय प्रस्ताव पाठवला… वाचा

[ad_1]

देशातील ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. रतन टाटा यांचे कार्य लक्षात घेऊन त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची केंद्र सरकारला विनंती करणारा प्रस्तावही कॅबिनेटच्या बैठकीत संमत करण्यात आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments