Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनViral Video: खऱ्या आयुष्यातही ‘सिंघम’ बनला रणवीर सिंह! गर्दीत अडकलेल्या चिमुकलीला कसं...

Viral Video: खऱ्या आयुष्यातही ‘सिंघम’ बनला रणवीर सिंह! गर्दीत अडकलेल्या चिमुकलीला कसं वाचवलं बघाच

Viral Video: खऱ्या आयुष्यातही ‘सिंघम’ बनला रणवीर सिंह! गर्दीत अडकलेल्या चिमुकलीला कसं वाचवलं बघाच

[ad_1]

Ranveer Singh Saves Girl From Mob: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, रणवीर सिंह, अक्षय कुमार, करीना कपूर, दीपिका पदुकोण स्टारर ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.या ट्रेलरने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. प्रेक्षक गेल्या काही काळापासून या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या कार्यक्रमात रणवीर सिंह देखील सहभागी झाला होता. यादरम्यान अभिनेत्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात अभिनेत्याचं एका असं रूप पाहायला मिळालं आहे, ज्याने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. आता अभिनेत्याचे सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments