Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनViral Video : कतरिना बरी आहेस ना? अभिनेत्रीच्या हातावर काळा पॅच पाहून...

Viral Video : कतरिना बरी आहेस ना? अभिनेत्रीच्या हातावर काळा पॅच पाहून चाहते पडले काळजीत!

[ad_1]

चाहत्यांना वाटली काळजी

एकीकडे लोक कतरिना कैफचं तोंडभरून कौतुक करत आहेत. तर, आता काही युजर्सना कतरिनाच्या हातावर एक ब्लॅक पॅच दिसला असून, कतरिनाची तब्येत ठीक आहे का, असा प्रश्न विचारत आहेत. त्याचवेळी एका युजरने कतरिनाच्या हातावर हा डायबेटिस पॅच आहे का? असा प्रश्न विचारला. एका व्यक्तीने लिहिले, ‘होय, हे शुगर मॉनिटरिंग मशीन आहे.’ एकाने लिहिले की, ‘मला आशा आहे की कॅट लवकरच बरी होईल.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments