Sunday, September 20, 2026
HomeमनोरंजनRiteish-Genelia : मध्यरात्री रितेश देशमुखने जिनीलियाला पाठवलेला ब्रेकअपचा मेसेज! अभिनेत्री हैराण झाली...

Riteish-Genelia : मध्यरात्री रितेश देशमुखने जिनीलियाला पाठवलेला ब्रेकअपचा मेसेज! अभिनेत्री हैराण झाली अन्…

[ad_1]

Riteish Deshmukh Break Up Message: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनीलिया डिसूझा यांनी २०१२मध्ये लग्न केले होते. दोघेही बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी एक मानले जातात. जिनीलिया अनेकदा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर रितेशचं कौतुक करताना दिसली आहे. आता एका मुलाखतीत जेनेलियाने रितेशसोबतच्या नात्याबद्दल सांगितले आहे. यावेळी तिने एक किस्सा देखील शेअर केला. एकदा जेव्हा ती आणि रितेश डेटिंग करत होते तेव्हा रितेशने मध्यरात्री तिला ब्रेकअपचा मेसेज पाठवला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments