Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra News Live October 4, 2024: Marathi Language : यापुढं ३ ऑक्टोबर...

Maharashtra News Live October 4, 2024: Marathi Language : यापुढं ३ ऑक्टोबर दरवर्षी ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

[ad_1]

Marathi Language : यापुढं ३ ऑक्टोबर दरवर्षी ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Marathi Language : यापुढं ३ ऑक्टोबर दरवर्षी ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
  • twitter
  • Share on Facebook

हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या ‘महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.

Fri, 04 Oct 202411:30 PM IST

Maharashtra News Live: Marathi Language : यापुढं ३ ऑक्टोबर दरवर्षी ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

  • Marathi Language Glory Day : आजचा हा दिवस यापुढे ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.


Read the full story here

Fri, 04 Oct 202411:30 PM IST

Maharashtra News Live: ‘मी मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्याचं कारण..; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज ठाकरेंकडून ‘तो’ Video पोस्ट

  • Raj Thackeray : नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी जो पाठींबा मी दिला होता, त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी ही ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा’ ही होती., असे राज ठाकरे म्हणाले आहेत.


Read the full story here



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments