Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनAamir Khan: आमिर खानवर कोसळला दुःखाचा डोंगर; ‘या’ जवळच्या व्यक्तीने घेतला अखेरचा...

Aamir Khan: आमिर खानवर कोसळला दुःखाचा डोंगर; ‘या’ जवळच्या व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास

Aamir Khan: आमिर खानवर कोसळला दुःखाचा डोंगर; ‘या’ जवळच्या व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास

[ad_1]

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्याची माजी पत्नी रीना दत्ता यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. अभिनेत्याला ही दु:खद बातमी कळताच तो तातडीने आपल्या माजी पत्नीच्या घरी पोहोचला. दरम्यान,त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे,ज्यामध्ये आमिर खान साध्या कपड्यांमध्ये रीना दत्ताच्या मुंबईतील घरातून बाहेर पडताना दिसला आहे. यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. आमिरच्या आधी त्याची आई झीनत हुसैन यांनीही रीना दत्ताच्या घरी पोहोचून कठीण प्रसंगात तिचे सांत्वन केल्याचे म्हटले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments