[ad_1]
Mithun Chakraborty on Dadasaheb Phalke: ‘मृगया’, ‘सुरक्षा’, ‘डिस्को डान्सर’ आणि ‘डान्स डान्स’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना नुकताच ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर झाला आहे. याच वर्षी जानेवारी महिन्यात भारत सरकारने मिथुन यांना ‘पद्मभूषण’ या तिसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले होते.
[ad_2]
Source link
