Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur Accident: नागपुरात भरधाव कारची दुचाकीला धडक, ३ जण जागीच ठार; कारचालक...

Nagpur Accident: नागपुरात भरधाव कारची दुचाकीला धडक, ३ जण जागीच ठार; कारचालक फरार!

[ad_1]

Nagpur Speeding Car hits Bike: नागपूर येथील केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली. मात्र, या घटनेने परिसरात शोककळा पसरली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments