Sunday, September 13, 2026
HomeमनोरंजनMithun Chakraborty: बॉलिवूड सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती यांचा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने होणार सन्मान!

Mithun Chakraborty: बॉलिवूड सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती यांचा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने होणार सन्मान!

[ad_1]

मिथुन चक्रवर्ती केवळ अभिनयातच नाही, तर ॲक्शन आणि डान्समध्येही निष्णात आहेत. बंगाली, हिंदी, ओरिया, भोजपुरी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजाबी अशा विविध भाषांमध्ये त्यांनी अनेक उत्तम चित्रपट केले आहेत. अभिनयाव्यतिरिक्त मिथुन चक्रवर्ती यांनी मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतले आहे आणि ते स्वतः ब्लॅक बेल्ट देखील आहेत. मिथुन चक्रवर्ती ८०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी नृत्याला नवी ओळख दिली. एक काळ असा होता की, मिथुन यांच्या डान्समुळेच चित्रपट हिट झाले होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments