महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाईंना भारतरत्न द्या, अजित पवारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

0
3
महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाईंना भारतरत्न द्या, अजित पवारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

नाशिकमधील मुंबई नाका येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या पुतळ्याचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी करत सावित्रीबाई फुले यांना भारतरत्ना पुरस्कार देण्याची विनंती केली.

Source link