Sunday, September 13, 2026
HomeमनोरंजनVivek Agnihotri: मॅनेजरच्या चुकीमुळे विवेक अग्निहोत्रीने मुख्य अभिनेत्याला दाखवला बाहेरचा रस्ता, काय...

Vivek Agnihotri: मॅनेजरच्या चुकीमुळे विवेक अग्निहोत्रीने मुख्य अभिनेत्याला दाखवला बाहेरचा रस्ता, काय झालं नेमकं?

[ad_1]

चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री हे अशा सेलिब्रिटींपैकी एक आहेत जे कोणत्याही विषयावर बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत. केवळ विवेकचं विधानच नाही तर त्याचे सिनेमेही खूप चर्चेत असतात. आता विवेकने एक किस्सा सांगितला जेव्हा त्याने एका मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढून टाकले. कारण त्याचा मॅनेजर खूपच अनप्रोफेशनल होता. आता नेमकं काय झालं होतं हे चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments