Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनSharad Kelkar: शरद केळकरचा कधी न पाहिलेला अवतार, ‘रानटी’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित

Sharad Kelkar: शरद केळकरचा कधी न पाहिलेला अवतार, ‘रानटी’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित

[ad_1]

जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात. पण तेथील सगळेच प्राणी ‘रानटी’ नसतात. काही विशिष्ट प्राण्याचा तो उपजत गुणधर्म असतो. त्याला जगण्यासाठी, पोट भरण्यासाठी शिकार करावी लागते, हल्ले करावे लागतात. पण, या हल्ल्यांना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त ‘रानटी’ असतो. अशाच एका हटके विषयावर आधारीत ‘रानटी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात शरद केळकर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments