[ad_1]
सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते. कलाकारांपासून ते बड्या नेत्यांपर्यंत सर्वांच्या घरी बाप्पाचे आगमन झाल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकारांनी वर्षा बंगल्यावर जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांच्या निवासस्थानी कलकारांनी ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली. यामध्ये शिल्पा शेट्टी, मृणाल ठाकूर, दिशा पटाणी, सलमान खान आणि इतर काही बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे. कलाकार आणि त्यांचे लूक्स चला पाहूया…
[ad_2]
Source link
