Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रPune Ganpati visarjan : वैभवी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे सज्ज! शहरातील १७...

Pune Ganpati visarjan : वैभवी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे सज्ज! शहरातील १७ मुख्य रस्ते राहणार बंद; वाहतुकीत मोठा बदल

[ad_1]

पुण्यातील १० दिवसांच्या गणपती उत्सवाची मंगळवारी सांगता होणार आहे. मंगळवारी सकाळपासून विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, कुमठेकर रोड, गणेश रोड, केळकर रोड, टिळक रोड, शास्त्री रोड, जंगली महाराज रोड़, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रोड, बगाडे रोड, गुरू नानक रोड या रस्त्यावरील वाहतूक विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहे. तर जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक, शिवाजी रस्त्यावरील काकासाहेब गाडगीळ पुतळा, मुदलीयार रस्त्यावरील दारूवाला पुल, लक्ष्मी रस्त्यावरील संत कबीर पोलीस चौकी, सोलापूर रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौक, सातारा रस्त्यावरील व्होल्गा चौक, बाजीराव रस्त्यावरील वीर सावरकर पुतळा चौक, लाल बहादूर शास्त्री रोडवरील सेनादत्त पोलीस चौकी, कर्वे रोडवरील नळस्टॉप, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील गुडलक चौकातून वाहतूक वळवण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments