Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्र“देवेंद्र फडणवीसांनी एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन मला सांगितले होते की..”; एकनाथ...

“देवेंद्र फडणवीसांनी एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन मला सांगितले होते की..”; एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा

[ad_1]

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मोठा खुलासा करत म्हटले आहे की, २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोन करून घरी बोलावले व त्यांना राज्यपाल पदाची ऑफर दिली होती. विशेष म्हणजे फडणवीस यांनी यासाठी आपल्या मुलीची देखील शपथ घेतली होती. एकनाथ खडसे यांना राज्यपालपद देण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याचा फडणवीस यांनी आपल्याला शब्द दिला होता,असा मोठा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ खडसे यांनी केलेल्या या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments