Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनआमिर खानच्या भावाशी लग्नाचा निर्णय चुकला; पश्चात्तापात होरपळणाऱ्या अभिनेत्रीच्या मदतीला धावून आला...

आमिर खानच्या भावाशी लग्नाचा निर्णय चुकला; पश्चात्तापात होरपळणाऱ्या अभिनेत्रीच्या मदतीला धावून आला सलमान!

आमिर खानच्या भावाशी लग्नाचा निर्णय चुकला; पश्चात्तापात होरपळणाऱ्या अभिनेत्रीच्या मदतीला धावून आला सलमान!

[ad_1]

Actress Eva Grover on marriage: ‘करिश्मा का करिश्मा’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं’सारखे शो केलेल्या इवा ग्रोवरने अलीकडेच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक रहस्ये उघड केली आहेत. आमिर खानच्या सावत्र भाऊ हैदर अली खानसोबतच्या विवाहाबद्दल आणि घटस्फोटानंतर तिच्या मुलीच्या ताबा मिळवण्यासाठी तिने कसा संघर्ष केला याबद्दल ती भरपूर बोलली आहे. इतकंच नाही तर वाईट काळात सलमान खान तिच्या मदतीसाठी पुढे आल्याचंही अभिनेत्रीने सांगितलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments