Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनसोहेल खानच्या गाडीत बसणारी ‘ती’ मिस्ट्री गर्ल नक्की कोण? अफेअरच्या चर्चांवर अखेर...

सोहेल खानच्या गाडीत बसणारी ‘ती’ मिस्ट्री गर्ल नक्की कोण? अफेअरच्या चर्चांवर अखेर अभिनेत्याने सोडलं मौन!

सोहेल खानच्या गाडीत बसणारी ‘ती’ मिस्ट्री गर्ल नक्की कोण? अफेअरच्या चर्चांवर अखेर अभिनेत्याने सोडलं मौन!

[ad_1]

Sohail Khan Rumored Girlfriend: बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खानचा भाऊ आणि निर्माता सोहेल खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकताच सोशल मीडियावर सोहेलचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये तो एका मिस्ट्री गर्लसोबत रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच, त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाचा बहार आला आहे का, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, आता सोहेलने या सर्व गोष्टींना अफवा असल्याचे म्हटले आहे. सोबत दिसलेली ती मिस्ट्री गर्ल कोण आहे, हे देखील त्याने सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments