Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनShriya Saran Birthday: ‘रहना है तेरे दिल में’साठी झाली होती श्रिया सरनची...

Shriya Saran Birthday: ‘रहना है तेरे दिल में’साठी झाली होती श्रिया सरनची निवड; नंतर दाखवला बाहेरचा रस्ता! वाचा किस्सा

Shriya Saran Birthday: ‘रहना है तेरे दिल में’साठी झाली होती श्रिया सरनची निवड; नंतर दाखवला बाहेरचा रस्ता! वाचा किस्सा

[ad_1]

Happy Birthday Shriya Saran: बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंत आपल्या नितळ सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री श्रिया सरन हिचा आज (११ सप्टेंबर) ४२वा वाढदिवस आहे. अभिनेत्रीचा जन्म ११ सप्टेंबर १९८२ रोजी हरिद्वार, उत्तराखंड येथे झाला. श्रिया जितकी उत्तम अभिनेत्री आहे, तितकीच ती एक उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहे. तिने आपल्या सौंदर्याने नेहमीच सगळ्यांना वेड लावले आहे. आर माधवनच्या ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटासाठी सुरुवातीला दिया मिर्झाच्या जागी श्रियाची निवड झाली होती. मात्र, तिने असं काही केलं की, तिला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया नेमकं काय घडलं होतं आणि त्यामागचा किस्सा…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments