Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनNew Serial: विठ्ठलाची भक्त त्याच्यासाठी काहीही करायला तयार! काय असणार ‘सावळ्याची जणू...

New Serial: विठ्ठलाची भक्त त्याच्यासाठी काहीही करायला तयार! काय असणार ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचं कथानक?

New Serial: विठ्ठलाची भक्त त्याच्यासाठी काहीही करायला तयार! काय असणार ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचं कथानक?

[ad_1]

Savlyachi Janu Savali Marathi Serial: मराठी मालिकांच्या भाऊगर्दीत आता आणखी एक नवी मालिका सामील होणार आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ असं या मालिकेचं नाव असून, या मालिकेतून एक नवंकोरं कथानक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठीवरील या नवीन मालिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर ‘सावली’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. प्राप्तीने या भूमिकेबद्दल बोलताना सावलीच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. सावली ही दिसायला जरी सावळी असली तरी, तिच्याच अनेक प्रतिभा आहेत. सावलीची गायन प्रतिभा, तिचे कुटुंब, तिचे आव्हान आणि तिचे स्वप्न या सगळ्यांचा समावेश या मालिकेत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments